*आरोग्य धनसंपदा*
*सर्दि व पडसे सतत असणं*
*कारणे*
१) उष्णतेची व साधी सर्दी होणे.
२) वातावरणातील बदल.
३) पोट साफ नसणे.
४) वारंवार होणारा कफ.
५) जागरण करणे.
*उपाय*
१) नियमित देशी गाईचे तूप नाकात किंवा बोटाने लावा. ( रात्री झोपते वेळी व सकाळी उठल्यावर ) हा एक चांगला उपाय आहे.
२) आले [ आद्रक ] + दालचिनी+ खडीसाखर+ गवती चहा+ तुळशीची पाने+ काळी मिरे यांचा काढा घ्या.
३) निलगिरी तेल रूमालावर टाकून वास घ्या.
४) सकाळी ७/८ तुळशीची पाने + २/३ काळी मिरे खा.
५) वारंवार गरमच पाणी प्या.
६) दूध+ हळद+ खडिसाखर घ्या.
आले [ आद्रक ]+ गूळ मिक्स करून गोळ्या करा. व गरम पाण्यात मिसळून घ्या.
७) २/३ चमचे कांद्याचा रस + तितकाच मध मिक्स करून खाणे.
आले रस+ तुळशीची पाने रस + मध घ्या.
८) रात्रि झोपण्यापूर्वी गूळ खा. मात्र पाणी पिऊ नये. सकाळपर्यंत सर्दी गायब होईल.
९) हातापायांच्या बोटांवरील अग्र भाग ( सायनस) प्रेस करा.
१०) नियमित नाकात तूप लावून प्राणायाम करा. विषेशतः *भस्रिका व अनुलोम विलोम जास्त करा.*
नाकाचे मांस/ हाड ( polyps )
कधीच वाढणार नाही.
No comments:
Post a Comment