USEFUL APPS




                    Download DIKSHA APP
             

                                   Mid Day Meal                                              मध्यान्ह भोजन योजना



MDM CALCULATOR
MDM Calculator 2.2वैशिष्टे :1) आता अगदी नव्या रूपात..
2) totally customisable.. एका बटनावर सर्व जवळ जवळ ५०+ घटक बदलून सेव करता येतात.
3) प्रमाण | पूरक आहार नियोजन | पाककृती या तिन्ही बाबी बदलण्याची व सेव करण्याची सुविधा.
4) हे App बंद केल्यानंतर पुन्हा सुरु केल्यावर आपण केलेले बदल अपोआप लोड होतात.
5) गणक यंत्रातील पदार्थ/डाळी/खर्च सारखे मेनू वाढवण्याची किंवा कमी करण्याची खास सोय.
6) होम स्क्रीन वर तुमचे/शाळेचे नाव लिहू शकता. ते सेव करू शकता.
7) आता BMI कॅल्क्यूलेशनसह
8) वापरण्यास पहिल्यापेक्षा सुलभ / युजर फ्रेंडली.
9) कसे वापरावे याची पूर्ण माहिती.

FOR DOWNLOAD APP CLICK BELOW LINK

http://www.appsgeyser.com/1943984?









आज 2 जुलै 2020 रोजी SSC बोर्डाचे सचिव तथा माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी *मा. औदुंबरजी उकिरडे साहेब,* उपशिक्षणाधिकारी, *मा. मोरे साहेब,* *मा. तृप्तीताई अंधारे,* मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष *मा. प्रकाश देशमुख,* सचिव *मा.बजरंग चोले,* सरस्वती विद्यालयाचे मुख्याध्यापक *मा.शेळके सर* इतर सन्माननीय *मुख्याध्यापक* यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली

या बैठकीत महाराष्ट्र शासन पुरस्कृत *Jio TV App* च्या माध्यमातून  इयत्ता 10 वी चा ऑनलाईन अभ्यासक्रम सोप्या भाषेत हव्या त्या माध्यमातून उत्कृष्टरित्या विद्यार्थ्यांना पाहता येईल. याद्वारे विद्यार्थ्यांना खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करता येईल.याची खूप चांगली माहिती या मा. शिक्षणाधिकारी साहेब यांनी या बैठकीत दिली.

*Jio TV च्या माध्यमातून कशा प्रकारे अभ्यास करता येईल याची माहीती खालील प्रमाणे.*

*1) सर्व प्रथम Jio TV App डाउनलोड करणे.*

*2) App ओपन करून त्यामध्ये categorie सलेक्ट करणे*

*3) Categorie मध्ये मध्ये गेल्यानंतर Educational (64) सलेक्ट करणे.*

*4) त्यानंतर categorie च्या बाजूलाच language सलेक्ट करणे.*

*5) language मध्ये गेल्यानंतर आपले माध्यम निवडणे (मराठी किंवा इंग्रजी माध्यम)*

*6) खाली लगेच इयत्ता 10 वी चे ऑनलाईन तासिका तुम्हाला पाहता येईल.*

*7) जर तुम्हाला अगोदर झालेल्या तासिका पहावयाच्या असतील तर categorie च्या बाजूला Yesterday वर सलेक्ट करा तुम्हाला अगोदरच्या तासिका पाहता येईल.*

अशाप्रकारे इयत्ता 10 वी चा अभ्यासक्रम आपल्या विद्यार्थ्यांना देणे सोयीस्कर होईल. 

*धन्यवाद.*🙏🙏🙏



No comments:

Post a Comment