अर्थ विभाग , जि. प., जळगाव यांच्या विद्यमाने अंशदायी पेन्शन योजनेअंतर्गत अंशदान कपात झालेल्या प्राथमिक शिक्षकांच्या सन २००९-१० ते २०२०-२१ पर्यंतचा डी.सी.पी.एस खाते उतारा खालील लिंकचा वापर करून प्राप्त करता येईल
सदर लिंकवर जाऊन आर्थिक वर्ष निवडावे व शालार्थ आय.डी. टाकून Show Statement वर क्लिक करावे
ललित्राव धन्यवाद
ReplyDeleteThanks सरमाया
ReplyDelete2013/2014
ReplyDeleteSirji/mamji 2013-14 कपात बंद होती
Delete