Age group 18 Yrs and above can be Regisred Online from Date 28/04/2021 for covid vaccine.
Register करा
Login site is
www.cowin.gov.in Google वर जाऊन
cowin.gov.in टाईप करा.
Register/ Sign in yourself
मध्ये तुमचा मोबाईल नंबर टाईप करा.
'OTP रजिस्टर फोन नंबर वर येईल तो तेथे टाका व क्लिक
करा.
Vaccine Registraction form भरा. क्लिक करा 'तुम्ही vaccine साठी registraction केल्या मेसेज मोबाईलवर येईल
schedule appointment वर क्लिक करा. नंतर पिन कोड टाका (उदा.423109)
Sessaton निवडा- सकाळचे किंवा दुपारचे.
Vaccin center व Date निवडा.
Appointment book करुन ती coform करा. Appointment details चा मेसेज मोबाईलवर येईल.
त्यमुळे vaccination center वर vaccine देणे सोपे होईल.
टिप- तुम्ही Appointment बदलु शकता.
No comments:
Post a Comment