Thursday, 12 November 2020

डी.सी.पी.एस खाते उतारा

 अर्थ विभाग , जि. प., जळगाव यांच्या विद्यमाने  अंशदायी पेन्शन योजनेअंतर्गत अंशदान कपात झालेल्या प्राथमिक  शिक्षकांच्या  सन २००९-१० ते २०२०-१ पर्यंतचा डी.सी.पी.एस खाते उतारा खालील लिंकचा वापर करून प्राप्त करता येईल


सदर लिंकवर जाऊन आर्थिक वर्ष निवडावे व शालार्थ आय.डी. टाकून Show Statement वर क्लिक करावे

http://oftszpjalgaon.org/index.php/Home/DCPSSlips