Thursday, 18 June 2020

अभ्यासमाला-५६

दि. ८ जून २०२०  वार - सोमवार

*शाळा बंद..पण शिक्षण आहे* (अभ्यासमाला-५६)
नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
     घरीच राहून आपण सर्वांची काळजी घेताय ना? कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.
    *महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने*  *राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे* मार्फत आपण सुरू केली आहे विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची मालिका! यातील उपक्रम १ ली ते १० वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी कृती करून पहावेत आणि आनंद घ्यावा. या सोबतच सुरू आहे ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती तयारी आणि इ.१० वी अभ्यास!
    
       ऑनलाईन अभ्यास व उपक्रम यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.


*कोरोना योद्धा*


*मिस कॉल द्या आणि गोष्ट ऐका*
खालील मोबाईल क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेल्या फोन कॉल वर सांगितलेल्या सूचना ऐका व गोष्टीचा आनंद घ्या.

08033094243

*Story weaver*
नन्हे मददगार


*अवांतर वाचन*
आजच्या पुस्तकाचे नाव :कपिला गायीचे वासरू


*चित्रकला*
फुलदाणी रंगकाम


*आरोग्य आणि सुरक्षा*
कोरोना व्हायरस म्हणजे काय?


*संगणक विज्ञान*
Scratch - ऍनमेशनमध्ये कॉस्चुमचा वापर


*संगीत/नाटक*
गायन/वादन
भजनी ठेका


*मजेत शिकूया विज्ञान*
ध्वनी : एक कंपन


*इयत्ता १०वी अभ्यासमाला*
विषय - गणित भाग १
पाठ - दोन चलांमधील रेषीय समीकरणे 
घटक - एक सामायिक समीकरणे सोडविण्याची आलेख पद्धत


*शिष्यवृत्ती परीक्षा तयारी*
*इयत्ता - ५ वी*
विषय - बुद्धिमत्ता चाचणी
घटक - गटाशी जुळणारे पद (आकृती)


*इयत्ता - ८ वी*
Subject - English
Topic - Degree Part 3


*Stay home, stay safe!*

आपला
*दिनकर पाटील,*
*संचालक*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे*

No comments:

Post a Comment