Sunday 27 March 2022

अर्जित रजा विशेष....

                 *अर्जित रजा विशेष....*

प्रिंटेड फॉर्म मिळविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा


https://forms.gle/L8a9DxwiScmPehgB6


सर्वांना नमस्कार....*

🙏🏻🙏🏻🌹🌹🙏🏻🙏🏻

    *आपण आपली नियमित सेवा बजावत असताना आपल्याला विविध कारणास्तव अर्जित रजा घ्यावी लागते. त्यासाठी आपण अर्जित राजेच्या फॉर्म ची शोधाशोध करतो. पण कोरा फॉर्मही आपल्याला लवकर उपलब्ध होत नाही आणि झालाच तरी त्याची प्रिंट स्पष्ट नसते असे अनुभव आपणास अनेकवेळा  आले असतील.*

              *सध्याच्या या इन्स्टंट युगात आपल्याला इन्स्टंट आणि सर्व माहिती भरलेला प्रिंटेड फॉर्म  सर्वांना सहज उपलब्ध व्हावा यासाठी एक प्रणाली विकसित केली आहे. त्यामध्ये आपणास सर्व सूचनांचे वाचन करून वरील लिंक काळजीपूर्वक भरावयाची आहे. त्यामध्ये आपणास आपला ई-मेल (Email) द्यावा लागेल. आपण भरलेल्या माहितीचा समावेश असलेला अर्ज आपल्या दिलेल्या Email  Id वर इन्स्टंट उपलब्ध होईल. तो PDF स्वरूपातील अर्ज आपणास सहज प्रिंट करता येईल किंवा आपल्या कार्यालयासही पाठवता येईल. याचा demo आपण केंव्हाही घेऊ शकता.*


*Thank you....*