Saturday 29 May 2021

Learn from home

 *अति महत्त्वाचे* 

 सर्व शिक्षक व सर्व पालकांनी आपल्या मोबाईल मध्ये हि लिंक सेव्ह असावी. सर्व विद्यार्थ्यांना घरबसल्या कोणताही विषय मोफत शिकता येईल त्यासाठी खालील लिंक आहे

 http://edu.vopa.in > 

या निळया अक्षरावर क्लिक करा

 *वर्ग ,विषय ,व धडा* निवडा

 डायरेक्ट त्या धड्याचा व्हिडिओ  सुरू होईल .

E learning 👍👍


सर्वांनी शिका. केव्हाही शिका .कोणताही वर्ग 👍👍👍