Monday 22 June 2020

शिक्षक ध्येय साप्ताहिक अंक १० वा

साप्ताहिक सर्व अंक फ्लिप स्वरुपात
" विद्यार्थ्याचा सर्वागीण विकास हेच ध्येय "

अभ्यासमाला-७०

अभ्यासमाला-७०

दि. २२ जून २०२०  वार - सोमवार

शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला-७०)

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

     शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरी प्रत्यक्ष शाळा सुरू होईपर्यंत कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.

महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत  या कालावधीत आपल्या अभ्यासासाठी आम्ही विविध मार्ग अवलंबणार आहोत.

यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक मार्ग ...

शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष पाठ्यांश सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांसाठी उजळणी व विविध कृती व उपक्रम आपण देत आहोत. 
हे उपक्रम सर्व विद्यार्थी कृती करून पाहू शकतात आणि त्याचा आनंद घेऊ शकतात. 

या सोबतच सुरू आहे ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती तयारी आणि इ.१० वी अभ्यास!
    
ऑनलाईन अभ्यास व उपक्रम यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.

कोरोना योद्धा

मिस कॉल द्या आणि गोष्ट ऐका
खालील मोबाईल क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेल्या फोन कॉल वर सांगितलेल्या सूचना ऐका व गोष्टीचा आनंद घ्या.
08033094243

ओरिगामी
षटकोनी गिफ्ट बॉक्स तयार करणे

अवांतर वाचन
आजच्या पुस्तकाचे नाव : चला सर्कस पाहू या!

चित्रकला/हस्तकला
कागदापासून पर्स तयार करणे

आरोग्य आणि सुरक्षा
काही संसर्गजन्य रोग

संगणक विज्ञान
इंटरनेट सिस्टिम

संगीत/नाटक
स्वरांची ओळख

मजेत शिकूया विज्ञान
भोंगा तयार करणे

इयत्ता १०वी अभ्यासमाला
विषय - गणित भाग १
पाठ -वर्गसमीकरणे
घटक - वर्ग समीकरणाचे उपयोजन

शिष्यवृत्ती परीक्षा तयारी
इयत्ता - ५ वी
विषय - मराठी
घटक - अक्षरे जुळवून शब्द तयार करणे

इयत्ता - ८ वी
Subject - English 
Topic - Sentence Formation Part 4

Stay home, stay safe!

आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

Saturday 20 June 2020

मोबाईल स्क्रीन मिररिंग

मोबाईल स्क्रीन मिररिंग

मोबाईल स्क्रीन मिररिंग

मोबाईल मिररिंग च्या बर्याच पद्धती आहेत . पण मला आवडलेले अत्यंत सोपी पद्धत .
यासाठी मोबाईल वर फक्त 
screen stream over http नावाचे Apps google play store वरून घेऊन install करून घ्यावे लागेल  .laptop वर कोणतेही software घ्यायची गरज नाही .नेट ची गरज नाही व अमर्यादित काळासाठी चालते .

कृती
  • मोबाईल मध्ये screen stream over http हे apps install करा .
  • मोबाईल व laptop चे wifi व नेट बंद करा .
  • मोबाईल चे hotspot सुरु करा .
  •   आता laptop चे wifi सुरु करून मोबाईल च्या hotspot ला connect करा . 
  • आता मोबाईल वर screen stream over http हे apps ओपन करा .
  • Apps ओपन केल्यावर समोर  IP Address दिसतो .
  • आता laptop वर google क्रोम किंवा मोझीला फायरफॉक्स हे browser ओपन करा . 
  • browser च्या Address बार वर Apps वरील  IP address टाका . व इंटर दाबा . 
  • आता मोबाईल वर except opion दिसेल except करा .
  • आता laptop वर screenshot option दिसेल त्याला click करा .
  • आता मोबाईल वर start option दिसेल . start ला टच करा .
  • आता तुमच्या मोबाईल ची स्क्रीन laptop वर दिसू लागेल ती मोठी करून घ्या .
  • स्क्रीन मिरर झाल्यावर मोबाईल वर नेट सुरु करून एखादी कृती  online ही आपण दाखवू शकता .

अभ्यासमाला-६९

अभ्यासमाला-६९

दि. २१ जून २०२०  वार - रविवार

शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला-६९)

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा!

     शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरी प्रत्यक्ष शाळा सुरू होईपर्यंत कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.

महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत  या कालावधीत आपल्या अभ्यासासाठी आम्ही विविध मार्ग अवलंबणार आहोत.

यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक मार्ग ...

शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष पाठ्यांश सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांसाठी उजळणी व विविध कृती व उपक्रम आपण देत आहोत. 
हे उपक्रम सर्व विद्यार्थी कृती करून पाहू शकतात आणि त्याचा आनंद घेऊ शकतात. 

या सोबतच सुरू आहे ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती तयारी आणि इ.१० वी अभ्यास!
    
ऑनलाईन अभ्यास व उपक्रम यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.

कोरोना योद्धा

मिस कॉल द्या आणि गोष्ट ऐका
खालील मोबाईल क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेल्या फोन कॉल वर सांगितलेल्या सूचना ऐका व गोष्टीचा आनंद घ्या.
08033094243

सूर्यग्रहण विशेष
आज दि. २१ जून २०२० रोजी महाराष्ट्रात सकाळी १० ते दुपारी १:२७ दरम्यान सूर्यग्रहण दिसणार आहे. त्यानिमित्त सूर्यग्रहण हा विशेष भाग आपणासाठी देत आहोत. (महत्वाची सूचना- सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी किंवा साध्या चष्म्याने पाहू नये. त्यासाठी सूर्यग्रहणाचे चष्मे किंवा काळी एक्सरे फिल्म वापरावी. )

ग्रहण समजून घेऊ

सूर्यग्रहण

योगासने
१) पद्मासन

२) सर्वांगासन

३) पश्चिमोत्तानासन

४) धनुरासन

५) चक्रासन

६) भस्त्रिका प्राणायाम

७) शवासन

इयत्ता १०वी अभ्यासमाला
विषय - गणित भाग १
पाठ -वर्गसमीकरणे
घटक - मुळे दिली असता वर्गसमीकरणे मिळवणे

शिष्यवृत्ती परीक्षा तयारी
इयत्ता - ५ वी
विषय - बुद्धिमत्ता चाचणी
घटक - सम संबंध भाग १

इयत्ता - ८ वी
Subject - English 
Topic - Sentence Formation Part 3

Stay home, stay safe!

आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

अभ्यासमाला-६८

दि. २० जून २०२०  वार - शनिवार

शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला-६८)

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

     शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरी प्रत्यक्ष शाळा सुरू होईपर्यंत कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.

महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत  या कालावधीत आपल्या अभ्यासासाठी आम्ही विविध मार्ग अवलंबणार आहोत.

यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक मार्ग ...

शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष पाठ्यांश सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांसाठी उजळणी व विविध कृती व उपक्रम आपण देत आहोत.
हे उपक्रम सर्व विद्यार्थी कृती करून पाहू शकतात आणि त्याचा आनंद घेऊ शकतात.

या सोबतच सुरू आहे ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती तयारी आणि इ.१० वी अभ्यास!
   
ऑनलाईन अभ्यास व उपक्रम यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.

कोरोना योद्धा

मिस कॉल द्या आणि गोष्ट ऐका
खालील मोबाईल क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेल्या फोन कॉल वर सांगितलेल्या सूचना ऐका व गोष्टीचा आनंद घ्या.
08033094243

सूर्यग्रहण विशेष
दि. २१ जून २०२० रोजी महाराष्ट्रात सकाळी १० ते दुपारी १:२७ दरम्यान खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. त्यानिमित्त सूर्यग्रहण हा विशेष भाग आज आपणासाठी देत आहोत.
ग्रहण म्हणजे काय?

ओरिगामी
How to make a pentagon

अवांतर वाचन
आजच्या पुस्तकाचे नाव : चंदूची चाट https://bit.ly/2BhAyCu

चित्रकला/हस्तकला
कागदापासून फुलपाखरू तयार करणे

आरोग्य आणि सुरक्षा
औषधांचा गैरवापर केल्याने होणारे धोके

संगणक विज्ञान
विंडोज मिडिया प्लेयरद्वारे ऑडिओ व व्हिडीओ फाईल सुरू करणे

संगीत/नाटक
वैष्णव जन

मजेत शिकूया विज्ञान
न्यूटनका गतीका नियम ३

इयत्ता १०वी अभ्यासमाला
विषय - गणित भाग १
पाठ -वर्गसमीकरणे
घटक - वर्गसमीकरणाचे मूळ व सहगुणक यांचा संबंध

शिष्यवृत्ती परीक्षा तयारी
इयत्ता - ५ वी
विषय - बुद्धिमत्ता चाचणी
घटक - रांगेतील स्थान भाग ३

इयत्ता - ८ वी
Subject - English
Topic - Sentence Formation Part 2

Stay home, stay safe!

आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

अभ्यासमाला-६७

अभ्यासमाला-६७

दि. १९ जून २०२०  वार - शुक्रवार

शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला-६७)

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

     शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरी प्रत्यक्ष शाळा सुरू होईपर्यंत कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.

महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत  या कालावधीत आपल्या अभ्यासासाठी आम्ही विविध मार्ग अवलंबणार आहोत.

यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक मार्ग ...

शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष पाठ्यांश सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांसाठी उजळणी व विविध कृती व उपक्रम आपण देत आहोत.
हे उपक्रम सर्व विद्यार्थी कृती करून पाहू शकतात आणि त्याचा आनंद घेऊ शकतात.

या सोबतच सुरू आहे ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती तयारी आणि इ.१० वी अभ्यास!
   
ऑनलाईन अभ्यास व उपक्रम यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.

कोरोना योद्धा

मिस कॉल द्या आणि गोष्ट ऐका
खालील मोबाईल क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेल्या फोन कॉल वर सांगितलेल्या सूचना ऐका व गोष्टीचा आनंद घ्या.
08033094243

ओरिगामी
कावळा तयार करणे

अवांतर वाचन
आजच्या पुस्तकाचे नाव : सीमाची परसबाग

चित्रकला/हस्तकला
कागदाचे बॅजेस तयार करणे

आरोग्य आणि सुरक्षा
प्राण्यांमार्फत होणारा रोगप्रसार
https://bit.ly/3egxZiw

संगणक विज्ञान
व्हायरसचे प्रकार

संगीत/नाटक
शेकर २

मजेत शिकूया विज्ञान
न्यूटनका गतीका नियम २

इयत्ता १०वी अभ्यासमाला
विषय - गणित भाग १
पाठ -वर्गसमीकरणे
घटक - वर्गसमीकरणाच्या मुळांचे स्वरूप

शिष्यवृत्ती परीक्षा तयारी
इयत्ता - ५ वी
विषय - मराठी
घटक - सुसंगत वाक्यांचा परिच्छेद

इयत्ता - ८ वी
Subject - English
Topic - Sentence Formation Part 1

Stay home, stay safe!

आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

Friday 19 June 2020

नवोदय विद्यालय प्रवेश परिक्षेचा निकाल 2020-21

खालील लिंकवर क्लिक करून पाहा
http://cbseit.in/cbse/web/nvsresult/Result.aspx
नवोदय परीक्षा निकाल इयत्ता 5 वी

Thursday 18 June 2020

जि. प. प्राथ. शाळा दापोरी प्रवेश अर्ज २०२०-२१

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दापोरी प्रवेश अर्ज लिंकला क्लिक करा

https://forms.gle/gsAYTFAvENbC1TGt5

Corona व्हायरस वीर

                     Corona  व्हायरस वीर 
     
तुमच्या मुलाच्या नावासहित या पुस्तकाची छापण्याजोगी प्रत येथे मिळेल. अगदी मोफत!
आपले पुस्तक तयार करा

ही गोष्ट वाचताना मुलंच बनतील व्हायरस वीर! सतत हात का धुवायला हवेत हे मग त्यांना सहजच समजेल. व्हायरस वीर म्हणून खास जबाबदारी वाटेल! तुमच्या मुलाचं नाव घालून तुम्ही हे पुस्तक घरी प्रिंट करू शकता. नाव घाला, डाउनलोड करा, प्रिंट करा. अगदी सोपं आहे! विशेष टीप : प्रिंट करताना पाठपोट प्रिंट करा 

       पुस्तक प्रिंट करण्यासाठी वरील लिंकला                           स्पर्श करा

  लिंक ओपन झाल्यावर पाल्याचे नाव मराठीतच टाका
           Virus warriors MARATHI

अभ्यासमाला-५८

अभ्यासमाला-५८

दि. १० जून २०२०  वार - बुधवार
शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला-५८)

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
     घरीच राहून आपण सर्वांची काळजी घेताय ना? कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.
    महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत आपण सुरू केली आहे विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची मालिका! यातील उपक्रम १ ली ते १० वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी कृती करून पहावेत आणि आनंद घ्यावा. या सोबतच सुरू आहे ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती तयारी आणि इ.१० वी अभ्यास!
    
       ऑनलाईन अभ्यास व उपक्रम यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.

कोरोना योद्धा

मिस कॉल द्या आणि गोष्ट ऐका
खालील मोबाईल क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेल्या फोन कॉल वर सांगितलेल्या सूचना ऐका व गोष्टीचा आनंद घ्या.
08033094243

ओरिगामी
पेपर पेन स्टँड

अवांतर वाचन
आजच्या पुस्तकाचे नाव : राणी

चित्रकला
स्थिर वस्तुचित्र - मिरची

आरोग्य आणि सुरक्षा
कोरोना व्हायरस - प्रश्न आणि उत्तरे

संगणक विज्ञान
Scratch - फ्लो चार्ट

संगीत/नाटक
गायन
कल्याण व खमाज थाटावर आधारित अलंकार

मजेत शिकूया विज्ञान
गाजर आणि मुळ्याची बासरी

इयत्ता १०वी अभ्यासमाला
विषय - गणित भाग १
पाठ - दोन चलांमधील रेषीय समीकरणे 
घटक - चला चर्चा करूया

शिष्यवृत्ती परीक्षा तयारी
इयत्ता - ५ वी
विषय - बुद्धिमत्ता चाचणी
घटक -शब्दकोडी

इयत्ता - ८ वी
Subject - English
Topic - Degree Part 5

Stay home, stay safe!

आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

अभ्यासमाला-५७

अभ्यासमाला-५७

दि. ९ जून २०२०  वार - मंगळवार
शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला-५७)

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
     घरीच राहून आपण सर्वांची काळजी घेताय ना? कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.
    महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत आपण सुरू केली आहे विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची मालिका! यातील उपक्रम १ ली ते १० वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी कृती करून पहावेत आणि आनंद घ्यावा. या सोबतच सुरू आहे ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती तयारी आणि इ.१० वी अभ्यास!
    
       ऑनलाईन अभ्यास व उपक्रम यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.

कोरोना योद्धा

मिस कॉल द्या आणि गोष्ट ऐका
खालील मोबाईल क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेल्या फोन कॉल वर सांगितलेल्या सूचना ऐका व गोष्टीचा आनंद घ्या.
08033094243

Story weaver
राणीचा शाळेतला पहिला दिवस

अवांतर वाचन
आजच्या पुस्तकाचे नाव :कणीस
https://bit.ly/2MAMn9e

चित्रकला
गुलाबाचे फूल : रेखाटन व रंगकाम

आरोग्य आणि सुरक्षा
कोरोना व्हायरसच्या प्रसारापासून रक्षण

संगणक विज्ञान
Scratch - प्रकल्प

संगीत/नाटक
गायन
राग - खमाज

मजेत शिकूया विज्ञान
ध्वनी : एक तरंग

इयत्ता १०वी अभ्यासमाला
विषय - गणित भाग १
पाठ - दोन चलांमधील रेषीय समीकरणे 
घटक - दोन चलांमधील रेषीय समीकरण : कृती

शिष्यवृत्ती परीक्षा तयारी
इयत्ता - ५ वी
विषय - बुद्धिमत्ता चाचणी
घटक - अंकांसाठी अंकांचा वापर भाग २

इयत्ता - ८ वी
Subject - English
Topic - Degree Part 4