Saturday 30 May 2020

इयत्ता ५ वी घटक संख्या ज्ञान व बेरीज वजाबाकी

 इयत्ता ५ वी घटक संख्या ज्ञान व बेरीज वजाबाकी या घटकावर आधारित प्रश्न सोडवुन प्रथम १०० विद्यार्थी प्रमाणपत्र आपल्या मेलवर मिळवा प्रश्न पत्रिकेत माहिती मराठी मधुन भरा
प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी खालील लिंकला स्पर्श करा
https://forms.gle/VD8J1axn3jnfZPvw7

Friday 29 May 2020

एल आय सी ऑनलाईन प्रीमियम विना रेजिस्ट्रेशन कसे भरावे

एल आय सी ऑनलाईन प्रीमियम विना रेजिस्ट्रेशन कसे भरावे यासाठी मदत करण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे आणि सादर व्हिडिओ आपणास नक्कीच आवडेल तरी एकदा नक्की बघा व्हिडिओ बघण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा 
                       https://www.youtube.com/watch?v=2YeIlR0MAVg

Tuesday 26 May 2020

REFUND SBI EMI FOR MARCH APL MAY 2020

                 COVID 19 SITUATION
आपणास आपले SBI LOAN चे EMI माहे मार्च, एप्रिल, आणि मे २०२० हफ्ते थांबवुन रिफंड करून घ्यावयाचे असल्यास खालील Application form download  करून खालील ईमेजमध्ये दिल्याप्रमाणे भरुन घ्या.

टीप प्रत्येक लोन ac ला नविन फॉर्म
वरील ब्लॅन्क फार्म खालील लिंकवरून डाऊनलोड करा
Refund installment APPLICATION FORM
आणि सदर भरलेला फॉर्म आपल्या सर्कल च्या मेल ला अपलोड करा
उदाहरणार्थ महाराष्ट्र सर्कल मेल आय डी
stopemi.lhomah.sbi.co.in
La upload karane👆
सर्कलची यादी प्राप्त करण्यासाठी खालील लिंकला भेटुया
          Submission e mail details

Application E travel pass during lockdown

E travel pass for Maharashtra During Lockdown touch below link
http://covid19.mhpolice.in

Sunday 17 May 2020

DOWNLOAD MDM CALCULATOR APP

MDM CALCULATOR
MDM Calculator 2.2वैशिष्टे :1) आता अगदी नव्या रूपात..
2) totally customisable.. एका बटनावर सर्व जवळ जवळ ५०+ घटक बदलून सेव करता येतात.
3) प्रमाण | पूरक आहार नियोजन | पाककृती या तिन्ही बाबी बदलण्याची व सेव करण्याची सुविधा.
4) हे App बंद केल्यानंतर पुन्हा सुरु केल्यावर आपण केलेले बदल अपोआप लोड होतात.
5) गणक यंत्रातील पदार्थ/डाळी/खर्च सारखे मेनू वाढवण्याची किंवा कमी करण्याची खास सोय.
6) होम स्क्रीन वर तुमचे/शाळेचे नाव लिहू शकता. ते सेव करू शकता.
7) आता BMI कॅल्क्यूलेशनसह
8) वापरण्यास पहिल्यापेक्षा सुलभ / युजर फ्रेंडली.
9) कसे वापरावे याची पूर्ण माहिती.

FOR DOWNLOAD APP CLICK BELOW LINK

http://www.appsgeyser.com/1943984?

Friday 1 May 2020

इयत्ता -८ वी विषय इतिहास भूगोल ना.शा.


                                                     टेस्ट सोडविण्यासाठी खाली क्लिक करा  
                                                    https://forms.gle/63vRpqRRwQuKJncg7