Monday, 15 June 2020

अभ्यासमाला-६३

अभ्यासमाला-६३
दि.१५ जून २०२० वार - सोमवार
शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला-६३)

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
     घरीच राहून आपण सर्वांची काळजी घेताय ना? कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.
    महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत आपण सुरू केली आहे विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची मालिका! यातील उपक्रम १ ली ते १० वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी कृती करून पहावेत आणि आनंद घ्यावा. या सोबतच सुरू आहे ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती तयारी आणि इ.१० वी अभ्यास!
    
       ऑनलाईन अभ्यास व उपक्रम यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.


कोरोना योद्धा

मिस कॉल द्या आणि गोष्ट ऐका
खालील मोबाईल क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेल्या फोन कॉल वर सांगितलेल्या सूचना ऐका व गोष्टीचा आनंद घ्या.
08033094243

ओरिगामी
कागदाचे घर


अवांतर वाचन
आजच्या पुस्तकाचे नाव : झालंच तर पकड मला.....


चित्रकला/हस्तकला
Paper to Caterpiller


आरोग्य आणि सुरक्षा
सामाजिक आरोग्य कशामुळे धोक्यात येते?


संगणक विज्ञान
व्हायरसपासून सुरक्षा


संगीत/नाटक
गायन
संगीत विकासात विज्ञान - तंत्रज्ञानाचा सहयोग


मजेत शिकूया विज्ञान
हवेचा दाब


इयत्ता १०वी अभ्यासमाला
विषय - गणित भाग १
पाठ - दोन चलांमधील रेषीय समीकरणे 
घटक - वर्गसमीकरणाची मुळे (उकली)


शिष्यवृत्ती परीक्षा तयारी
इयत्ता - ५ वी
विषय - मराठी
घटक - योग्य शब्द वापरून वाक्य पूर्ण करणे


इयत्ता - ८ वी
विषय - गणित
घटक - वर्ग व वर्गमूळ भाग ३


Stay home, stay safe!

आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

No comments:

Post a Comment