Saturday, 13 June 2020

अभ्यासमाला - १४

अभ्यासमाला - १४

दि.२७ एप्रिल २०२०  वार - सोमवार


शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला-१४)  

आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. 

त्यासाठी खालील लिंकला टच करा.




कला/हस्तकला
टिकल्यांची कलाकृती-भिल्ल हरीण

स्पोकन इंग्लिश
Sound of consonant+vowel combination

संगणक विज्ञान
माऊसचा इतिहास आणि प्रकार

संगीत/नाटक
नाटक - नाटकाचा पाऊस

मजेत शिकूया विज्ञान
साधी फुग्याची नाव

आता कचरा नाही
प्लास्टो - आपला हिरो

इयत्ता १०वी अभ्यासमाला
विषय - मराठी
पाठ - जय जय हे भारत देशा

शिष्यवृत्ती परीक्षा तयारी
इयत्ता - ५ वी
विषय - गणित
घटक - रोमन संख्या


इयत्ता - ८ वी
विषय - गणित
घटक - परिमेय संख्या

Stay home, stay safe!
आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदमहाराष्ट्रपुणे

No comments:

Post a Comment